चंद्रमुखीनंतर अमृता साकारणार 'कलावती' | Kalawati Movie Muhurta | Amruta Khanvilkar | Sanjay Jadhav

2023-02-28 38

कलावती' या आगामी सिनेमाचा मुहूर्त अगदी थाटात पार पडला. या सिनेमात कोणते कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. पाहूया याची खास झलक.